चेतासंस्था ही प्राण्यांच्याशरीरातीलस्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.

Read More

राही जीवन सरनोबत (इंग्रजी:Rahi Sarnobat) (३० ऑक्टोबर, १९९०, कोल्हापूर) ही २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत भाग घेणारी एक भारतीय महिला खेळाडू आहे.[1][2]राही महाराष्ट्रातीलकोल्हापूर येथे राहते.

Read More

सतीश वसंत आळेकर (जन्म : दिल्ली, ३० जानेवारी १९४९) हे मराठी नाटककार आहेत. कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत

Read More

एअरटेल आय−लीग ही भारत देशामधील प्रमुख फुटबॉल लीग आहे. २००७ साली स्थापन झालेल्या आय−लीगमध्ये सध्याच्या घडीला १० क्लब संघ भाग घेतात. एअरटेल आय−लीग देश  भारत

Read More

साबुदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम (Sago) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्‍या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा

Read More

भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९८२ – फेब्रुवारी १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका आणि

Read More

मयंक अगरवाल (१६ फेब्रुवारी, १९९१:बंगळूर, भारत – ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मयंक अगरवाल भारत व्यक्तिगत माहिती पूर्ण नाव मयंक अनुराग अगरवाल उपाख्य

Read More

पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर २०२० – जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व

Read More

अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या

Read More

जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक

Read More